RRI Skill and Knowledge Foundation चा उपक्रम ISSN 3140-0426
मराठी ज्ञानाचा संग्रह

प्रत्येक अंक, एक नवा अवकाश.

MahaOrbit चे त्रैमासिक अंक एकाच ठिकाणी. तुमच्या सोयीने वाचा.

ग्रामीण उद्योजकता आणि डिजिटल भविष्य

हरित कौशल्ये ग्रामीण उद्योजकता आणि डिजिटल भविष्य

ज्ञानातून कौशल्याकडे आणि कौशल्यातून जबाबदार कृतीकडे - बदलाचा वेग वाढला आहे, परंतु त्या बदलाला दिशा देण्याची जबाबदारी अजूनही माणसाकडेच आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा, डिजिटल बाजारपेठ, नव्या प्रकारची कौशल्ये आणि मातृभाषेतील ज्ञाननिर्मिती या सर्व प्रवाहांचा आपल्या शिक्षणावर, रोजगारावर आणि दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होत आहे.

बॅनरपलीकडचा बाजार

बॅनरपलीकडचा बाजार, माणसांच्या जवळचा महाराष्ट्र

१ मे हा महाराष्ट्रासाठी केवळ कॅलेंडरवरील दिवस नाही. तो मराठी अस्मिता, स्वाभिमान, श्रम आणि सन्मान यांचा संगम आहे. एकीकडे महाराष्ट्र दिन आपल्याला माती, भाषा आणि ओळखीची आठवण करून देतो; दुसरीकडे कामगार दिन श्रमाचा, संघर्षाचा आणि उभे राहण्याच्या जिद्दीचा गौरव करतो. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकत्र येणे हा केवळ योगायोग नाही

वासंतिक विशेषांक 2026 नवनिर्मिती, नवतंत्रज्ञान आणि भविष्यवेध

वासंतिक विशेषांक - नवनिर्मिती, नवतंत्रज्ञान आणि भविष्यवेध

मानवाच्या अस्तित्वापुढेच संकट म्हणून उभ्या असलेल्या प्रदूषणासारख्या बिकट समस्या,त्यामधून मार्ग काढण्यासाठी सुरू असलेले विविधस्तरीय प्रयत्न,सर्व क्षेत्रात वेगाने विकसि‌त होत असलेले नवतंत्रज्ञान, जीवनाच्या सर्व अंगांना भिडत चाललेली ए.आय.ची क्रांती अशा निकडीच्या विषयांचा ऊहापोह या अंकात केलेला आहे.

डिजिटल कौशल्यांपासून आर्थिक स्वावलंबनाकडे.

डिजिटल कौशल्यांपासून आर्थिक स्वावलंबनाकडे.

आज UX/UI Design, Digital Marketing, Social Media, Freelancing, Digital Entrepreneurship आणि Personal Finance यांसारखी क्षेत्रे तरुणांसाठी नव्या संधींची दारे उघडत आहेत. एखादे कौशल्य आत्मसात करून ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील ग्राहकासाठी वापरता येते आणि त्यातून उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण करता येतात.

From Agriculture to Space Tech

शेतीपासून Space Tech पर्यंत बदलत्या जगातील नवी कौशल्ये

ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि युवकांसाठी डिजिटल शिक्षणाने संधींची नवी दारे खुली केली आहेत. गावातून शिकत असतानाच जागतिक ज्ञानाशी जोडले जाणे, नवीन कौशल्ये आत्मसात करणे आणि त्यातून रोजगार किंवा उद्योजकतेच्या संधी निर्माण करणे आज शक्य झाले आहे. याचबरोबर भारतीय शेतीही तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे.

तुमच्या ज्ञानाला द्या एक नवा अवकाश.

तंत्रज्ञानापासून शेतीपर्यंत - तुमचे विचार मराठी वाचकांपर्यंत पोहोचवा.

लेख पाठवा ↗