RRI Skill and Knowledge Foundation चा उपक्रम ISSN 3140-0426

About Us

MahaOrbit हे RRI Skill and Knowledge Foundation च्या पुढाकारातून प्रकाशित होणारे मराठी ऑनलाइन Magazine आहे. २०२५ पासून ज्ञान, नवकल्पना आणि व्यावहारिक कौशल्य यांना जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे.

MahaOrbit हे RRI Skill and Knowledge Foundation च्या पुढाकारातून प्रकाशित होणारे मराठी ऑनलाइन Magazine आहे. २०२५ पासून ज्ञान, नवकल्पना आणि व्यावहारिक कौशल्य यांना जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आमचे उद्दिष्ट

तंत्रज्ञान आणि सामान्य वाचक यांतील अंतर कमी करणे. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण आणि निमशहरी वाचकांना संशोधनाधारित माहिती सोप्या मराठीत उपलब्ध करून देणे.

विषय

तंत्रज्ञान, करिअर आणि कौशल्य, उद्योजकता, अर्थ आणि व्यवस्थापन, संशोधन, शेती, प्रेरणादायी विचार आणि डिजिटल परिवर्तन.

प्रकाशन तपशील

  • सुरुवात: २०२५
  • वारंवारता: त्रैमासिक
  • स्वरूप: ऑनलाइन
  • भाषा: मराठी
  • विषय: शिक्षण
  • ISSN (Online): 3140-0426
  • प्रकाशक: RRI Skill and Knowledge Foundation

तुमच्या ज्ञानाला द्या एक नवा अवकाश.

तंत्रज्ञानापासून शेतीपर्यंत - तुमचे विचार मराठी वाचकांपर्यंत पोहोचवा.

लेख पाठवा ↗